Friday, January 21, 2011

सुवर्णप्राशन - एक संस्कार



भारत हा एक अध्यात्मिक देश आहे. मनुष्य जन्मापासुन ते मृत्यु पर्यंत अनेक संस्कार सांगितले आहेत. बालकाचा जन्म झाल्यावर सुवर्णप्राशन हा एक संस्कार सांगितला आहे.
सध्या महाराष्ट्र शासना तर्फे हा उपक्रम राबविला जात आहे.
या मध्ये ०-६ वर्ष वयोगटातील बालकांना पुष्य नक्षत्राच्या दिवशी सुवर्णयुक्त घृताचे प्राशन केले जात आहे. याची उद्दीष्टे -
  • बालकाच्या बौद्धिक वाढीला चालना देणे
  • बालकाचा शारिरीक विकासास मदत करणे
  • बालकाची रोग प्रतिकार क्षमता वाढविणे 
  • या सर्वांची नोंद घेउन त्याचे शास्त्रियत्व सिद्ध करणे
यातील प्रमुख औषधे -
  • वचादि घृत - वचा बुद्धीवर्धक, स्मरणशक्ती वाढवणारी आहे. तुप बालकांच्या सर्वांगिण वाढिकरिता उपयुक्त आहे.
  • सुवर्ण - सोने उत्तम विषघ्न, मेध्य, बल्य आहे.
  • मध - कफघ्न आहे.
यास्तव यापुढे वर्षभर होणारया या उपक्रमामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे.
यापुढील काही तारखा याप्रंमाणे-
१७ फेब्रु.१६ मार्च, १२ एप्रिल इ. 

No comments:

Post a Comment